Department of Marathi
उपक्रम
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, भित्तिपत्रिका, निबंधलेखन, प्रकल्प लेखन, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा, वादविवाद, गटचर्चा, अभ्यागत व्याख्याने आयोजित केली जातात.
कार्यशाळा / चर्चासत्रे –
अ.नं . | चर्चासत्र / कार्यशाळा शीर्षक | दिनांक | पातळी – जिल्हास्तरिय / राज्यस्तरीय / अग्रणी | साधन व्यक्ति |
१ | बी. ए.,बी. कॉम. १ आवश्यक मराठी बदललेला अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण शिबीर-कार्यशाळा | १२/०९/२०१८ | राज्यस्तरीय | डॉ. रणधीर शिंदे, डॉ. दत्ता पाटील, डॉ. शिवकुमार सोनाळकर |
२ | स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषेचे महत्व – कार्यशाळा | ०९/०१/२०२० | अग्रणी | डॉ. नंदकुमार मोरे . प्रा. विलास सुर्वे |
३ | काव्यनिर्मिती प्रक्रिया व काव्यवाचन – कार्यशाळा | १५/१०/२०१९ | स्वतंत्र | डॉ. नीलेश शेळके |
४ | ई – वेबिनार -मराठी साहित्यातील समकालीन समीक्षा प्रवाह | २८/०२/२०२० | राज्यस्तरीय | डॉ.रणधीर शिंदे |
५ | ई – वेबिनार -मराठी भाषा व प्रसार माध्यमे | २६/११/ २०२२ | राष्ट्रीय | प्रो. डॉ. विनोद गायकवाड, डॉ. गिरीश मोरे |
विभागाची पारितोषिके –
- बी. ए. भाग १ मराठी विषयात प्रथम – स्व. भरमा राघू देमान्ना पारितोषिक - डॉ.उज्ज्वला पाटील यांचेकडून
- बी.ए. भाग २ मराठी विषयात प्रथम – स्व. भरमा तमान्ना जैन पारितोषिक - डॉ.उज्ज्वला पाटील यांचेकडून
- बी. ए. भाग ३ मराठी विभागात प्रथम – स्व. तुकाराम दरी खुलपे पारितोषिक – प्रा. भीमाशंकर खुळपे यांचेकडून
गुणवत्ताधारक माजी विद्यार्थी
मराठी विषयाचे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यानी अनेकविध क्षेत्रात काम करीत आहेत.
- पाटील सोनिया नानासो -एम. ए. बी.एड. – हायस्कूल टीचर
- सुतार सुनीता भीमराव -बी. ए. डी.एड.- – प्राथमिक टीचर
- चव्हाण अक्षय पोपट -बी.ए.-पोलीस
- खुपसे वंदना पिराजी – बी.ए. डी. एड.- – प्राथमिक टीचर
- कुराडे शीतल रघुनाथ – बी. ए. – महाराष्ट्र पोलीस
- पाटील अनीता भास्कर -बी.ए. – नगररिषद इस्लामपूर क्लार्क
- उज्ज्वल रांगोळे -बी. ए.-सिनेमाटोग्राफर(छायाचित्रण)पुणे.
- प्रणेश पाटील -बी. ए.-डी.मार्ट कॅश डिपार्टमेंट
- प्रसाद जंगले – बी.ए .-वायरमन .
- भावके अंकिता राजेंद्र -बी.ए.(एम.बी.ए.प्रवेश व इन्फोसिस जॉब)
- साखरे ऋषिकेश सूर्यकांत -बी.ए.-खेळाडू
- आगा शहानवाज ताहेर -बी. ए.-खेळाडू
- सावंत संचित दीपक -बी.ए.-एम.एस.इ. बी.
- ओंकार रमेश गिरीगोसावी -बी.ए.-रेडिओजोकी
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
मराठी विभागाच्या वतीने २०२१- २२ मध्ये मुद्रित शोधन व २०२२ -२३ मध्ये सूत्रसंचालन हे कोर्सेस घेण्यात आले. या कोर्सेस साठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
विभागाची बलस्थाने, कमतरता, संधी व आव्हाने
अ)बलस्थाने :
- पात्रताधारक तज्ञ शिक्षक
- संशोधनाभिमुख विद्याशाखा
- विभागीय स्वतंत्र ग्रंथालय
ब)कमतरता:
- विभागाच्या वतीने राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे वा कार्यशाळा आयोजित केल्या नाहीत.
क)संधी:
- विभागाच्यावतीने मुद्रितशोधन व सूत्रसंचालन असे कमी कलावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे आयोजन.
- विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य विकसित करणे.
- विद्यार्थ्यांना संशोधनपर लेख लिहिण्यासाठी प्रेरित करणे.
ड)आव्हाने:
- विभागाच्या वतीने राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे वा कार्यशाळा आयोजित करणे.
- सामंजस्य करारच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रेरित करणे.
मराठी विभाग
नाव: डॉ. महेश . एन. गायकवाड (प्र. प्राचार्य)
शिक्षण: एम. ए.,एम. एड.,एम. एस.सी. सेट. पीएच. डी.
अनुभव: १८ वर्षे कनिष्ठ महाविद्यालय व ९ वर्षे वरिष्ठ महा.
नाव: डॉ. उज्ज्वला आर. पाटील (विभाग प्रमुख)
शिक्षण: एम. ए.,एम. फील. पीएच. डी.
अनुभव: ३२ वर्षे
अधिकची माहिती
भविष्यकालीन योजना:
- आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करणे.
- जवळच्या महाविद्यालयाशी प्राध्यापकांच्या देवाण-घेवणींचा उपक्रम वृद्धिंगत करणे.
- संशोधनपर उपक्रमांना प्रोत्साहन देणे.
- विद्यार्थ्यांना वर्तमान पत्र, नियतकालिक व शोधपत्रीकांमध्ये संशोधनपर लेख लिहिण्यास प्रवृत्त करण
नाविन्यपूर्ण उपक्रम:
- मराठी साहित्यविश्व फलक लेखनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
- विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन.
- संशोधनपर लेख लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
- काव्यलेखनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.